E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
एक लाख ६० हजार वाहनांना बसला ‘एचएसआरपी’
Wrutuja pandharpure
14 May 2025
पुणे
: शहरातील वाहनांची सुरक्षा आणि गैरप्रकार रोखण्यासाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स (एचएसआरपी) बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र वाहनांना पाट्या बसवून घेण्याच्या प्रक्रियेला वाहन चालकाचा प्रतिसाद कमी आहे. त्यामुळे आतापर्यंत शहरातील केवळ १ लाख ६० हजार ३१० वाहनांना अत्याधुनिक पाट्या बसविण्यात आल्या आहेत.
अत्याधुनिक वाहन पाटी बसवून घेण्यासाठी जून अखरेपर्यंतची मुदत आहे. त्यामुळे ऐन शेवटच्या टप्यात वाहन चालक पाटी बसवून घेण्यासाठी घाई करणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेवटच्या टप्यात पाटी बसवून घेण्यापेक्षा आतापासूनच पाट्या बसवून घेण्याचे आवाहन आरटीओ प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आत्तापर्यंत पुण्यात केवळ १ लाख ६१ हजार ३१० वाहनांवरच या हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स बसवण्यात आल्या आहेत. तर अजूनही तब्बल २३ लाखांहून अधिक वाहनांनी या नंबर प्लेट बसवल्या नसल्याचेही समोर आले आहे. लवकरात लवकर या नंबर प्लेट बसवून घ्याव्यात, असे आवाहन पुणे आरटीओकडून करण्यात आले आहे.
अत्याधुनिक पाटी बसविण्यासाठी ८ मे पर्यंत ३ लाख ५ हजार २२६ जनांनी अपॉइंटमेंट घेतली आहे. तर पाटीसाठी ४ लाख २४ हजार ७१८ ऑडर्स आहेत. तसेच आतापर्यंत शहरातील १ लाख ६१ हजार ३१० वाहनांना पाटी बसवून झाली आहे. पुणे आरटीओमध्ये २०१९ नंतर नोंदणी झालेल्या वाहनांची संख्या सुमारे २७.६१ लाख आहे. यापैकी केवळ १.६१ लाख वाहनांनीच आतापर्यंत पाटट्या बसवल्या आहेत. सुमारे २६ लाख वाहनांनी अजूनही पाटी बसवून घेतली नाही. आरटीओने या प्लेट्स बसवण्यासाठी केंद्रे वाढवली आहेत आणि मुदतही वाढवली आहे. तरीही, वाहनधारकांचा प्रतिसाद अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे शहरात चित्र आहे.
वाहन मालकांनी पाट्या बसवून घ्याव्यात
‘एचएसआरपी’ वाहनांची सुरक्षा वाढवण्यासाठी आणि चोरी तसेच, बनावटगिरी रोखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ही नंबर प्लेट सर्व प्रकारच्या वाहनांसाठी अनिवार्य आहे. आम्ही वाहन मालकांना वारंवार आवाहन करत आहोत की, त्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता त्वरित नंबर प्लेट्स बसवून घ्याव्यात, अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागू शकते.
- स्वप्निल भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे
Related
Articles
जनगणनेचा मुहूर्त अखेर ठरला
05 Jun 2025
अहिल्यादेवी यांचे विचार कायम मार्गदर्शक : मुख्यमंत्री
01 Jun 2025
वाचक लिहितात
05 Jun 2025
पुणे विमानतळाला ’स्लॉट वाढीचा’ बूस्टर
01 Jun 2025
पुण्यासह सर्व महापालिकांना विशेष तयारीचे आवाहन
03 Jun 2025
गुलवीर सिंगला सुवर्ण
31 May 2025
जनगणनेचा मुहूर्त अखेर ठरला
05 Jun 2025
अहिल्यादेवी यांचे विचार कायम मार्गदर्शक : मुख्यमंत्री
01 Jun 2025
वाचक लिहितात
05 Jun 2025
पुणे विमानतळाला ’स्लॉट वाढीचा’ बूस्टर
01 Jun 2025
पुण्यासह सर्व महापालिकांना विशेष तयारीचे आवाहन
03 Jun 2025
गुलवीर सिंगला सुवर्ण
31 May 2025
जनगणनेचा मुहूर्त अखेर ठरला
05 Jun 2025
अहिल्यादेवी यांचे विचार कायम मार्गदर्शक : मुख्यमंत्री
01 Jun 2025
वाचक लिहितात
05 Jun 2025
पुणे विमानतळाला ’स्लॉट वाढीचा’ बूस्टर
01 Jun 2025
पुण्यासह सर्व महापालिकांना विशेष तयारीचे आवाहन
03 Jun 2025
गुलवीर सिंगला सुवर्ण
31 May 2025
जनगणनेचा मुहूर्त अखेर ठरला
05 Jun 2025
अहिल्यादेवी यांचे विचार कायम मार्गदर्शक : मुख्यमंत्री
01 Jun 2025
वाचक लिहितात
05 Jun 2025
पुणे विमानतळाला ’स्लॉट वाढीचा’ बूस्टर
01 Jun 2025
पुण्यासह सर्व महापालिकांना विशेष तयारीचे आवाहन
03 Jun 2025
गुलवीर सिंगला सुवर्ण
31 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
6
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर